{
  "village_code": "273200060403040000",
  "village_name": "गणपतीपुळे",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1939,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:36:15Z",
  "surveys": [
    "33/अ/1/अ/15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीमध्ये दत्ताराम पांडुरंग देवरुखकर हे दिनांक 13/03/2016 रोजी मयत असल्याने या पूर्वीचा फेरफार क्रमांक 1335 नुसार व वारस ठराव क्र. 267 येथे मंडळ अधिकारी मालगुंड यांनी आदेश केल्याप्रमाणे वारस 1) विलास दत्ताराम देवरुखकर -मुलगा, 2) कल्पना दत्ताराम देवरुखकर -मुलगी 3) प्रणिता अरविंद बसणकर -मुलगी 4) सुचिता दत्ताराम देवरुखकर -मुलगी 5)नीता जितेंद्र सागवेकर -मुलगी या वारसांची नावे वारस म्हणून मिळकतीला दाखल झाली आहेत, परंतु बाजूस नमूद मिळकतीचा फेरफार व वारस रजिस्टर मध्ये समावेश असून सुद्धा सर्व्हे नं. 33/अ/1/अ/15 मध्ये त्या फेरफार चा अंमल दिसून येत नाही म्हणून वरील वारसांची नावे दाखल करणेसाठी वर नमुद केलेल्या फेरफार क्रमांक व वारस रजिस्टर येथे केलेल्या आदेशानुसार हवाला नोंद केली.",
  "talathi": "राजेश श्रीराम वीर"
}
