{
  "village_code": "273200060403080000",
  "village_name": "ओरी",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 5468,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:11:11Z",
  "surveys": [
    "117/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : गजानन नागरी सहकारी पत मर्या गणपतीपुळे पंचक्रोशी\nलिहून घेणार : स्वप्निल दत्ताराम शिंदे\nगट नंबर/ सर्वे नंबर 117/3 वरील गजानन नागरी सहकारी पत मर्या गणपतीपुळे पंचक्रोशी यांचेकडून दिनांक 31/07/2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 125000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र जा.क्र 77/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सिंम्बॉलकुमार बाजीराव जाधव"
}
