{
  "village_code": "273200060403110000",
  "village_name": "नेवरे",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 5788,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:24:10Z",
  "surveys": [
    "281/6/अ/1",
    "281/6/अ/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहून देणार : नेवरे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड, नेवरे.\nलिहून घेणार : अनंत नारायण पागदे.\nगट नंबर/ सर्वे नंबर 281/6/अ/1,281/6/अ/7 वरील नेवरे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड नेवरे यांचेकडून दिनांक 28/07/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1,10,000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नेवरे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड नेवरे यांचेकडील पत्र क्रमांक सन 2026-27/क बो /नो क/10 दिनांक 12/10/2026 चे दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निशा बबन शिवलकर"
}
