{
  "village_code": "273200060403110000",
  "village_name": "नेवरे",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 5799,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:24:10Z",
  "surveys": [
    "157/9/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nमौजे नेवरे,तालुका रत्नागिरी,येथे स. नं. 157/9/4 यावर श्री.नंदकुमार प्रभाकर कापशे यांनी, फेरफार क्रमांक १९७९ दि.०९/०५/2003 ने खरेदी केलेल्या जमिनीवर महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग परीपत्रक क्रमांक एस/१४/२१६८१६२/प्र.क्र.४५८ल, दिनांक : 09/08/2017 अन्वये आदेशीत केल्या प्रमाणे लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत आपल्या पत्नीचे नाव लावण्यासाठी मा. कार्यकारी दंडाधिकारी तहसील कार्यालय रत्नागिरी क्र.रजिस्टर १७१७६ दिनांक २९/१०/२०२६ चे प्रतिज्ञाप्रत्र व वर्दी अर्ज दिलेवरून अर्जदार यांच्या पत्नीचे नाव श्रीमती स्मिता नंदकुमार कापशे स. नं. 157 हिस्सा नं.9/4 यामध्ये सहहिस्सेदार म्हणून लावणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "निशा बबन शिवलकर"
}
