{
  "village_code": "273200060403110000",
  "village_name": "नेवरे",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 5800,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T05:43:38Z",
  "surveys": [
    "244/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : मा.अपर जिल्हाधिकारी रत्नागिरी.\nआदेश क्रमांक : आरटीएस /अपिल/क्र.58/2026.\nआदेश दिनांक : 11/09/2026\nबाजूस दिलेल्या मिळकतीमध्ये सर्व्हे नंबर 244/2 मध्ये मा.अपर जिल्हाधिकारी रत्नागिरी,महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247 अन्वये यांचे न्यायालयात न्यायनिर्णयाप्रमाणे क्रमांक आरटीएस /अपिल /क्र.58/2026 दिनांक 11/09/2026 च्या आदेशान्वये मौजे नेवरे ता.जि.रत्नागिरी येथील फेरफार नोंद क्रमांक 5404 संदर्भात मा.उपविभागीय अधिकारी रत्नागिरी यांचा आरटीएस अपील /क्र.64/2025 मधील दिनांक 01/06/2026 रोजीचा निर्णय रद्द करणेबाबत आदेश झालेने तसेच मा.महसूल नायब तहसीलदार रत्नागिरी यांचेकडील पत्र क्रमांक/आरटीएस/कावि/मिरकर /2026,दिनांक 14/10/2026 पत्राप्रमाणे व श्री.सुशीलकुमार महादेव मिरकर यांचा दिनांक 08/10/2026 वर्दी अर्जाप्रमाणे सदर आदेशाची गाव कागदी अंमल होणे कामी नोंद करणेत आली.",
  "talathi": "निशा बबन शिवलकर"
}
