{
  "village_code": "273200060403120000",
  "village_name": "धामणसे",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 6091,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:18:51Z",
  "surveys": [
    "221/6/अ/1",
    "221/6/ब/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया, शाखा नेवरे\nगहाणखत लिहुन देणार : आसावरी संजय हर्षे रा. धामणसे यांनी दुय्यम निबंधक रत्नागिरी यांचेकडील दस्त क्रमांक 6719-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2370000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 221/6/अ/1, 221/6/ब/1 क्षेत्र 1.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आसावरी संजय हर्षे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2370000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सिद्धी विजय शिवलकर"
}
