{
  "village_code": "273200060403210000",
  "village_name": "सड्ये",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 499,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:42:50Z",
  "surveys": [
    "132"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे\nफेरफाराचा दिनांक : 24/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nबाजूस दाखल केलेली मिळकत हि 1)पार्वती भिकाजी कुर्टे 2)राजेश भिकाजी कुर्टे 3)सोनाली भिकाजी कुर्टे यांचे नावे दाखल असून सदर मिळकत हि वडिलोपार्जित असलेने सदर मिळकतीला सहहिस्सेदार 1) वसंत बाबू कुर्टे 2) कृष्णी शंकर माने 3) विमल बाळकृष्ण कांबळे 4) कमल तुकाराम माने 5) लक्ष्मी बाबू कुर्टे यांची नावे सहहिस्सेदार म्हणून दाखल होणेसाठी वसंत बाबू कुर्टे यांनी मा. कार्यकारी दंडाधिकारी तहसीलदार कार्यालय रत्नागिरी यांच्यासमोर केलेले वंशावळ प्रतिज्ञापत्र क्र./सेतू/अफिडेव्हीट/एस.आर/2934/2026 दि11/05/2026, मंजूर वा.र.क्र. 11 आणि फेरफार क्र. 707 प्रमाणे व वर्दीअर्जाप्रमाणे सहहिस्सेदार नावे दाखल होणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "प्रज्ञा प्रकाश जोगळे"
}
