{
  "village_code": "273200060403340000",
  "village_name": "देऊड",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 5803,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:18:27Z",
  "surveys": [
    "113/28",
    "139/17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 06/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nलिहून घेणार : देवूड पंचक्रोशी विविध कार्यकारी सहकारी सेवा सो.लि.,देवूड , ता.जि.रत्नागिरी\nलिहून देणार : श्री.गणपत बाबु घाणेकर रा. देवूड यांनी देवूड पंचक्रोशी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. देवूड , ता.जि.रत्नागिरी या सोसायटी कडून रक्कम रुपये 1,05,000 /- इ - करार करून अल्प मुदत शेती कर्ज घेत असून सर्वे नंबर 139/17, 113/28 वर बोजा दाखल करणेबाबत वर्दी अर्ज, मा. सचिव देवूड पंचक्रोशी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. , देवूड , ता.जि.रत्नागिरी यांचेकडील पत्र क्रमांक 26/27/क.बो./09/15 दि. 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,05,000/- चा इ - करार बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रियांका बजरंग पोवार"
}
