{
  "village_code": "273200060403340000",
  "village_name": "देऊड",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 5804,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:18:27Z",
  "surveys": [
    "192/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nबाजूस दाखल केलेली मिळकत हि प्रकाश दत्तात्रय देसाई व ६० यांच्या नावे असून सदर मिळकतीस लक्ष्मण विठ्ठल खापले हे सर्वे नं/हि.नं.192/1 याला कुळ आहेत असा आदेश मा.निवासी नायब तहसीलदार रत्नागिरी यांजकडील आदेश क्रमांक कुळवहिवाट दावा क्र 370/2016 दिनांक 31/08/2026 ७०ब च्या आदेशा अन्वये क्षेत्र 0.75.00 आकार 0.20 रु.पैसे या मिळकतीपैकी 0.18.00 हे.आर या क्षेत्रासाठी कुळ असले बाबत आदेश झालेने इतर हक्कात कुळ म्हणून नाव दाखल करण्यासाठी नोंद केली.",
  "talathi": "प्रियांका बजरंग पोवार"
}
