{
  "village_code": "273200060403340000",
  "village_name": "देऊड",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 5806,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T10:41:55Z",
  "surveys": [
    "152/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nबाजूस कॉ.नं.3 मध्ये नमूद मिळकतीचे इतर अधिकारात जमीन मालक श्री.सुर्यकांत रामचंद्र घाणेकर रा.देवूड यांनी देवूड पंचक्रोशी ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि.देवूड ता.जि.रत्नागिरी या संस्थेकडून बाजूस नमूद सर्वे क्र. 152/4 वर 30,000 /- (तीस हजार मात्र ) सदरील 7/12 वर वरील प्रमाणे रक्कम रुपये बोजा दाखल आहे. सदर प्रकरणी श्री.सुर्यकांत रामचंद्र घाणेकर यांनी कर्जाची परतफेड केली असून वर नमूद 7/12 वरील बोजा उतरवण्यात यावा यासाठी देवूड पंचक्रोशी ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि.देवूड ता.जि.रत्नागिरी या संस्थेचे दिनांक 23/07/2026 , जा.क्र. 2026/27/क.बो./07/1 रोजीचे पत्र प्राप्त झाल्यावरून मिळकतीच्या इतर हक्कातील बोजा कमी करण्यासाठी नोंद केली.",
  "talathi": "प्रियांका बजरंग पोवार"
}
