{
  "village_code": "273200060403360000",
  "village_name": "राई",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 695,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:38:26Z",
  "surveys": [
    "1002",
    "144",
    "48",
    "62",
    "65",
    "68"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार विष्णु बाळू मोहिते यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव विष्णू बाबु मोहिते ऐवजी विष्णु बाळू मोहिते असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार रत्नागिरी यांच्याकडील आदेश क्रमांक ई-फेरफार/एस.आर.क्र. 26/2026 दि. 08/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 19/12/2018 मधील नोंदणी क्र.पी- MR-18106942 अन्वये विष्णू बाबु मोहिते ऐवजी विष्णु बाळू मोहिते असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "पूनम संतोष साळवी"
}
