{
  "village_code": "273200060403370000",
  "village_name": "बोंड्ये",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 375,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:27:59Z",
  "surveys": [
    "1021",
    "719"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nनि.स.प्र.कुळ कायदा कलम 43 ची जमीन खालसा (वर्ग 1) करणेबाबत शासन परिपत्रकक्र.टी.एनसी/04/201/प्र.क्र.196/ज.1 दि.11/2/2014 व दि.16/7/2014 तसेच मा.तहसीलदार रत्नागिरी यांजकडील आदेश क्रमांक. क्र./आरटीएस/नजराणा/एस.आर.नं./185/2026 दिनांक-14/08/2026 प्रमाणे पावती क्रमांक एम-65/1781590255 दिनांक-16/06/2026 अन्वये नजराणा रक्कम शासकीय खजिन्यात भरणा केलेमुळे त्यांचे खाली नमूद जमिनीचे 7/12 मध्ये भो.वर्ग 2 ऐवजी भो.वर्ग -1 नमूद करणेकरिता नोंद करणेत आली.या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.",
  "talathi": "पूनम संतोष साळवी"
}
