{
  "village_code": "273200060403640000",
  "village_name": "आंबेकरवाडी",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1336,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:04:46Z",
  "surveys": [
    "1400"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून देणार : राजापूर अर्बन को.ऑप.बँक.लि.राजापूर शाखा रत्नागिरी\nलिहून घेणार : सुर्यकांत विष्णू पवार, रविकांत सुर्यकांत पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 1400 तपशिल : राजापूर अर्बन को.ऑप.बँक.लि.राजापूर शाखा रत्नागिरी यांचा रक्कम रुपये 10,00,000( दहा लाख )मात्र चा बोजा . - 904 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किरणसिंग खुशालसिंग कवाळे"
}
