{
  "village_code": "273200060403660000",
  "village_name": "निवळी",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 6243,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:22:40Z",
  "surveys": [
    "115/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी रत्नागिरी\nआदेश क्रमांक : क्रमांक/टेनन्सी/एमआर/एसआर/11/2025\nआदेश दिनांक : 21/10/2025\nमा. उपविभागीय अधिकारी रत्नागिरी यांजकडील आदेश क्र. - क्रमांक/टेनन्सी/एमआर/एसआर/11/2025 दिनांक 21/10/2025 पावती नंबर 4596902 दिनांक 17/10/2025 अन्वये शासकीय खजिन्यात भरणा केलेमुळे त्यांचे खाली नमूद जमिनीचे 7/12 मध्ये भो.वर्ग 2 ऐवजी भो.वर्ग -1 (खालसा ) नमूद करणेकरिता नोंद करणेत आली.",
  "talathi": "किरणसिंग खुशालसिंग कवाळे"
}
