{
  "village_code": "273200060403680000",
  "village_name": "हातखंबा",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 7908,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:45:55Z",
  "surveys": [
    "38/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : 124/2025\nआदेश दिनांक : 29/09/2026\nनिवासी नायब तहसीलदार, रत्नागिरी यांचे न्यायालयात कुळवहिवाट दावा क्रमांक १२४/२०२५ मध्ये पारित करण्यात आलेल्या दिनांक २९/०९/२०२६ च्या आदेशानुसार, मौजे हातखंबा, ता. व जि. रत्नागिरी येथील भूमापन क्रमांक ३८, हिस्सा क्रमांक ३, क्षेत्र ०.२८.०० हे.आर., आकार ०.०६ पैकी संपूर्ण क्षेत्रामध्ये अर्जदार श्री. सुरेश सखाराम डांगे व श्री. रमेश सखाराम डांगे हे कृषक दिनांकानंतरचे कुळ असल्याचे घोषित करण्यात आले आहे. सदर आदेशान्वये अर्जदारांनी १ वर्षाच्या आत कुळकायदा कलम ३२(ग) व ३२(ओ) प्रमाणे खरेदी करून घेणे आवश्यक आहे. यावरून हातखंबा गावच्या अधिकार अभिलेखात (सातबाऱ्याच्या इतर हक्कांत) कायदेशीर नोंद टाकण्यात येत आहे.\"",
  "talathi": "सौरभ मोहनराव जाधव"
}
