{
  "village_code": "273200060403680000",
  "village_name": "हातखंबा",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 7909,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:45:55Z",
  "surveys": [
    "134/अ/2/अ/2",
    "134/अ/2/अ/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026मौजे हातखंबा येथील स.नं. १३४ अ हि.नं. २/अ (एकूण क्षेत्र ०-४१-०० हे.आर) ही मिळकत श्री. रमेश धोंडू देसाई व श्री. उमेश धोंडू देसाई यांचे मालकीची असून, सदर संपूर्ण मिळकतीवर स्वामी स्वरुपानंद सहकारी पतसंस्था मर्या. रत्नागिरी जिल्हा यांचा रु. ७०,००,०००/- (अक्षरी रुपये सत्तर लाख फक्त) चा बोजा नोंद आहे.\nमा. उपविभागीय अधिकारी, रत्नागिरी यांच्या बिनशेती व विभाजन आदेशानुसार सदर मिळकतीचे एकूण ५ पोट हिस्से/प्लॉट पडलेले आहेत.\nस्वामी स्वरुपानंद सहकारी पतसंस्था मर्या. रत्नागिरी जिल्हा यांच्या जावक क्र. SSPM/RTHB./Loom/20/26-210 दिनांक ३१/१०/२०२६ च्या प्राप्त पत्रान्वये, पतसंस्थेने सदर कर्जप्रकरणासाठी केवळ प्लॉट क्र. १ 134/अ/2/अ/1(क्षेत्र १२२०.०० चौ.मी.) या क्षेत्रावरच पतसंस्थेचा रु. ७०,००,०००/- चा बोजा ठेवण्यास संमती दर्शविली आहे.\nत्याअनुषंगाने सदर कर्जाचा बोजा नवीन पडलेल्या इतर पोट हिश्यांवरून (प्लॉट क्र. २, प्लॉट क्र. ३ व इतर) कमी करून, फक्त स.नं. १३४अ / २/अ / प्लॉट क्र. १ (क्षेत्र १२२०.०० चौ.मी.) च्या ७/१२ वर पतसंस्थेचा रु. ७०,००,०००/- चा बोजा कायम ठेवण्यात येत आहे.व 134/अ/2/अ/2 व 134/अ/2/अ/3 वरील बोजा कमी करण्यात येत आहे.",
  "talathi": "सौरभ मोहनराव जाधव"
}
