{
  "village_code": "273200060403690000",
  "village_name": "तारवेवाडी",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1744,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:17:21Z",
  "surveys": [
    "30/32"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026मौजे - तारवेवाडी , तालुका :रत्नागिरी\nयेथे खाता क्रं.5457 व\nगट नं. / स. नं. 30/32 यावर\nश्री सुरेश रत्ना घवाळी , गणपत रत्ना घवाळी यांची नावे सदर खात्यामध्ये सामाईकात दाखल होते मात्र सातबारा डिजिटल करताना दोघांची नावे नजरचुकीने कमी झाली.\nवरील दोन्ही व्यक्ती यांची सदर मिळकत वडीलोपार्जीत आहे.\nगणपत रत्ना घवाळी यांनी सदर मिळकतीला पूर्वीप्रमाणे सहहिस्सेदार नाव लागण्यासाठी कार्यकारी दंडाधिकारी तहसीलदार कार्यालय रत्नागिरी यांचेकडील प्रतिज्ञापत्र क्र/सेतू /एस आर /6871/2026 दिनांक 19/06/2026 व\nश्रीमती स्नेहा संजय घवाळी यांचे adv.शामराव देशमुख ,परेल मुंबई यांचेसमोर केलेली नोटरी क्रमांक 137 दिनांक 25/8/2026 चे संपतीपत्र पाहून खाते नं. 5457 मधील\nगट नं. /स. नं. 30/32 यामध्ये\nश्री/ श्रीमती सुरेश रत्ना घवाळी , गणपत रत्ना घवाळी\nयांचे/यांची नावे समाविष्ट करण्यात येत आहे.",
  "talathi": "सौरभ मोहनराव जाधव"
}
