{
  "village_code": "273200060403800000",
  "village_name": "शिरगांव",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 3461,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:41:56Z",
  "surveys": [
    "138/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026बाजूस दाखल केलेली मिळकत श्री. अभिजीत द्वारकानाथ शेट्ये वगैरे यांचे नावे सामाईकात दाखल आहे. सदर मिळकतीत श्री . अभिजीत द्वारकानाथ शेट्ये यांनी शिरगांव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि., शिरगांव यांचा रक्कम रुपये 3,00,000/- (तीन लाख रु.) मात्र चे अल्प मुदत आंबा कर्ज घेतले आहे . सदर कर्जाचा बोजा बाजूस दाखल केलेल्या अभिजीत द्वारकानाथ शेट्ये वगैरे यांचे सर्व्हे नंबर १३८/३ या मिळकतीमधील अभिजीत द्वारकानाथ शेट्ये यांच्या हिश्यापुरता ठेवणेसाठी संबंधित सोसायटी कडील संदर्भ क्र.:२०५ दि. २९/०९/२०२६ चे पत्र , करारपत्र व श्री. अभिजीत द्वारकानाथ शेट्ये यांचे वर्दी अर्ज दिलेप्रमाणे नोंद केली .",
  "talathi": "नेहा योगेश तेंडुलकर"
}
