{
  "village_code": "273200060403840000",
  "village_name": "खेडशी",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 9434,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T05:34:56Z",
  "surveys": [
    "161/4/35",
    "161/5/25"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहुन देणार : पंजाब महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँक लि.\nलिहुन घेणार : संदीप सखाराम सुर्वे\nयांनी सर्व्हे क्रमांक 161/5/25 वर फेरफार क्रमांक 7521 ने घेतलेला बोजा प्रमाणे संदीप सखाराम सुर्वे यानी पंजाब ऍण्ड महाराष्ट्र को. ऑप. बँक लि. तर्फे अधिकृत सहीकर्ता श्री. कशिफ शाहनवाज पटेल यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.\nसर्व्हे क्रमांक 161/4/35 वर फेरफार क्रमांक 7201 ने घेतलेला बोजा प्रमाणे संदीप सखाराम सुर्वे यानी पंजाब ऍण्ड महाराष्ट्र को. ऑप. बँक लि. तर्फे अधिकृत सहीकर्ता श्री. कशिफ शाहनवाज पटेल यांच्या कडुन रक्कम रुपये 950000/- कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.\nसर्व्हे क्रमांक 161/5/25, 161/4/35 वर फेरफार क्रमांक 7201 व 7521 ने घेतलेला बोजा पंजाब महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँक लि. यांजकडुन रक्कम रुपये 950000 नऊ लाख पन्नास हजार रु मात्र चा बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 25/08/2023 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गजुसिंग रतन गुसिंगे"
}
