{
  "village_code": "273200060403900000",
  "village_name": "तिवंडेवाडी",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1453,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:17:42Z",
  "surveys": [
    "21/2/69"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहुन देणार : बँक ऑफ बडोदा लिहुन घेणार : सेजल सचिन गावडे\nयांनी सर्वे क्रमांक 21/2/69 वर फेरफार क्रमांक 754 ने घेतलेला देना बँक शाखा रत्नागिरी यांचा भार्गव बाबाजी शिंदे मयत यांनी घेतलेला रक्कम रु.3,50,000/- मात्र चा बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत(देना बँक बँक ऑफ बडोदा मध्ये विलीनीकरण झाल्याने )बँक ऑफ बडोदा ता . जि. रत्नागिरी, यांचेकडील MAHRAT/ 2026 -27/HSG/10130600002036 दिनांक 22/10/2026 चे पत्र व सेजल सचिन गावडे यांनी वर्दी अर्ज दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नेहा योगेश तेंडुलकर"
}
