{
  "village_code": "273200060403920000",
  "village_name": "कर्ले म्यु.बाहेर",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2212,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:14:47Z",
  "surveys": [
    "38/ब2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबाजूस दाखल केलेली मिळकत ही खरेदीखत लिहून घेणार - मीनाज अल शादाब म्हसकर यांनी खरेदीखत लिहून देणार केतन शशिकांत कार्लेकर, रोहित शशिकांत कार्लेकर , सुनिता शशिकांत कार्लेकर यांचे कडून रजिस्टर खरेदीखताने दस्त क्र.६०९५ दि. २०/१०/२०१८ प्रमाणे लिहून घेतली आहे. सदर खरेदीखताचा रजिस्टर चुक दुरुस्ती लेख दस्त क्र.८९३/२०१९ दि. ११/०२/२०१९ प्रमाणे केलेला असून सदर रजिस्टर खरेदीखत व चुक दुरुस्ती लेखाप्रमाणे फेरफार फे.क्र. २१८७ प्रमाणे नोंद झालेली आहे. मात्र ७/१२सदरी मीनाज अल शादब म्हसकर असे नाव दाखल केले आहे. मात्र सदरचे नाव मीनाज अल शादाब म्हसकर असे असून त्याप्रमाणे खरेदीखत,चुक दुरुस्तीलेख व वर्दी अर्जाप्रमाणे नावात दुरुस्ती करणेकरिता नोंद केली.",
  "talathi": "धिरज सुधाकर फडतरे"
}
