{
  "village_code": "273200060403980000",
  "village_name": "सोमेश्वर",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 11785,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:44:57Z",
  "surveys": [
    "75/1",
    "82/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 10/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026\nलिहुन घेणार : सोमेश्वर वि.का.सह.सेवा.सो.लि., रत्नागिरी\nलिहुन देणार : दशरथ गजानन नागवेकर रा. सोमेश्वर यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 75/1, 82/6, वर बोजा दाखल करणेबाबत श्री दशरथ गजानन नागवेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 20/2026 दिनांक 04/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शुभदा दत्तात्रय भांडे"
}
