{
  "village_code": "273200060403980000",
  "village_name": "सोमेश्वर",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 11790,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:44:57Z",
  "surveys": [
    "141/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nमा. तहसिलदार ता.जि. रत्नागिरी यांचेकडील पत्र क्रमांक/आरटीएस/कावि/१४५३/२०२६ नुसार,\nहस्तलिखित फेरफार ९३२८ व वारस रजिस्टर क्र.१०६० च्या मंजूर फेरफार नुसार, इतर हक्कातील सर्व वारसांची नावे कब्जेदार सदरी दाखल करणेबाबत म.शा. परिपत्रक क्र. १४९८/प्र.क्र./१८४ल-६ दि. १९/०३/१९९८ प्रमाणे गाव.न.नं.७/१२ चे (अधिकार अभिलेख पत्रक) संगणीकरण करावयाचे असल्याने उपरोक्त पत्रकातील सूचनेप्रमाणे इतर हक्कात नोंदवलेल्या वारसांची नावे कब्जेदार सदरी दाखल करणे आवश्यक असल्याने पूर्वी फेरफार नं. ६०९० व वारस रजिस्टर मधील अनुक्रमांक १०६० अन्वये मंजूर केलेल्या व इतर हक्कात दाखल केलेल्या वारसांची नावे कब्जेदार सदरी दाखल करणेबाबत, मंजूर फेरफार चा अंमल देण्यासाठी नोंद केली.",
  "talathi": "शुभदा दत्तात्रय भांडे"
}
