{
  "village_code": "273200060403990000",
  "village_name": "कोळंबे",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 7938,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-08-11",
  "objection_until": "2026-09-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:30:33Z",
  "surveys": [
    "178/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/08/2026\nविशाल दिपक मोरे , यांनी अर्ज दिला की कै. मनोहर महादेव मोरे हे 02/07/2026 ह्या दिनांक रोजी मयत झाले असुन त्यांनी लिहुन ठेवलेले नोंदणीकृत मृत्युपत्र दस्त क्र.138 दि.07/01/2026 नुसार त्यांनी त्यांच्या मालकीच्या जमीन मिळकती 178/1/अ मधील त्यांच्या अविभाज्य हिश्शाची जमीन त्यांच्या पुतण्याचे मुलगे 1) अक्षय दिपक मोरे , 2) विशाल दिपक मोरे यांना दिली . मा. दुय्यम निंबधक रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 138 दिनांक 07/01/2026 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुषमा आनंदराव आवळे"
}
