{
  "village_code": "273200060403990000",
  "village_name": "कोळंबे",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 7955,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:30:33Z",
  "surveys": [
    "137/3/7",
    "137/3/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/08/2026\nलिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र , शाखा पावस\nलिहून घेणार : अनिल दत्ताराम आंब्रे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 137/3/7 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पावस यांचा रक्क्म रुपये 5000/- पाच हजार मात्रचा कर्ज बोजा - 6271\nसर्व्हे क्रमांक : 137/3/8 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पावस यांचा रक्क्म रुपये 5000/- पाच हजार मात्रचा बोजा - 6271\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शाखा प्रबंधक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पावस यांजकडील पत्र क्र.ए एल /19/कबोनो दि.22/06/26 रोजीचे पत्र प्राप्त झालेवरून 7/12 वर असलेला बोजा कमी करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "सुषमा आनंदराव आवळे"
}
