{
  "village_code": "273200060403990000",
  "village_name": "कोळंबे",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 7960,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:30:33Z",
  "surveys": [
    "120/5/क",
    "36/3/ई"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 18/09/2026\nलिहुन देणार : श्री देवी त्रिमुखी खारजमीन लाभार्थी सहकारी संस्था, कोळंबे\nलिहुन घेणार : निळकंठ महादेव साळवी\nयांनी सर्व्हे क्रमांक 36/3/ई वर फेरफार क्रमांक 4709 ने घेतलेला र रु. 97200/- चा बोजा तसेच स.नं 120/5/क वर फेरफार क्र.4685 ने देवी त्रिमुखी खार भूमी लाभार्थी स. सो. लि. कोळंबे यांचा 65000/- चा बोजा ठेवणेत आला. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.सचिव , श्री देवी त्रिमुखी खारजमीन लाभार्थी सहकारी संस्था कोळंबे यांचेकडील दि.28/8/2025 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुषमा आनंदराव आवळे"
}
