{
  "village_code": "273200060404080000",
  "village_name": "कोठारेवाडी",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 779,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T10:34:33Z",
  "surveys": [
    "1293"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लि. शाखा रत्नागिरी\nगहाणखत लिहुन देणार : प्रशांत चंद्रकांत पाडळकर ,विनायक चंद्रकांत पाडळकर रा. कोठारेवाडी यांनी दुय्यम निबंधक रत्नागिरी यांचेकडील दस्त क्रमांक 6828-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 290000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1293 क्षेत्र 0.0820 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत चंद्रकांत पाडळकर ,विनायक चंद्रकांत पाडळकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 290000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रज्ञा प्रभाकर नार्वेकर"
}
