{
  "village_code": "273200060404100000",
  "village_name": "बाजारपेठ",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1779,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:27:41Z",
  "surveys": [
    "17/अ/15/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nलिहून देणार : फेड बँक फायनान्शीअल सर्विस लि.आणि बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पाली\nलिहून घेणार : नुतेद्रं रमाकांत सावंत\nयांनी सर्व्हे क्रमांक : 17/अ/15/अ तपशिल : प्रमाणे नुतेद्रं रमाकांत सावंत यानी मे फेड बँक फायनांशिअल सर्व्हिसेस लिमिटेड शाखेतर्फे शाखा मॅनेजर निखिल अरविंद कदम यांच्या कडुन रक्कम रुपये 1600000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1527\nबँक ऑफ महाराष्ट्र शाखा पाली यांचा - 496\nमात्र चा बोजा. - 496\nरक्कम रुपये 50000/- पन्नास हजार - 496\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पाली यांचेकडील पत्र क्र.AZ11/AGRI.LOAN/2022-23 DT. 12/10/2026 तसेच फेड बँक फायनान्शीअल सर्विस लि यांचेकडील REF NO 19494 DT.28/12/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शंकर मारुती सूळ"
}
