{
  "village_code": "273200060404170000",
  "village_name": "कुंवारबांव",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 3171,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:23:52Z",
  "surveys": [
    "43/5/3/1/1/अ/1अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026बाजूस दाखल मिळकतीत सविता सुभाष साळुंके व सानिका सुभाष साळुंके याची नावे दाखल असून सदर मिळकत हि वडिलोपार्जित असून या मिळकतीमध्ये मौजे पोमेंडी खुर्द येथील फेरफार क्रमांक – 1610 व वारस रजि.क्रमांक 140 अ प्रमाणे विजय रामचंद्र साळुंके यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून दाखल होणेसाठी विजय रामचंद्र साळुंके यांचा वर्दी अर्ज आले वरून मौजे पोमेंडी खुर्द येथील फेरफार क्रमांक – 1610 व वारस रजि.क्रमांक 140 अ प्रमाणे नोंद केली.",
  "talathi": "सचिन प्रकाश पाटील"
}
