{
  "village_code": "273200060404170000",
  "village_name": "कुंवारबांव",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 3176,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:23:52Z",
  "surveys": [
    "35/18/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा आरएमआयई मिरजोळे रत्नागिरी\nलिहून देणार : स्वरुप सहकारी गृहनिर्माण संस्था महेश मधुकर आकेरकर रा. कुंवारबांव यांनी दुय्यम निबंधक रत्नागिरी यांचेकडील दस्त क्रमांक 4270 दिनांक 25/06/2025 प्रमाणे रक्कम रुपये 12500000/- ( एक कोटी पंचवीस लाख )मात्र कर्ज घेऊन सर्वे नंबर 35/18/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा आरएमआयई मिरजोळे रत्नागिरी यांचेकडील पत्र क्रमांक आरएमआयई/25-26/PK/5 दिनांक 03/07/2025 चे पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 12500000/- ( एक कोटी पंचवीस लाख )मात्र चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन प्रकाश पाटील"
}
