{
  "village_code": "273200060404170000",
  "village_name": "कुंवारबांव",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 3177,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T05:31:45Z",
  "surveys": [
    "8/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nमौजे पडवेवाडी येथील सर्व्हे नं 32/1/क व 32/1/ड या जमीन मिळकतीना लागून असलेले बाजूस दाखल मौजे कुवारबाव येथील सर्व्हे नं.8/2 मिळकती मधील उल्हास सदाशिव महाडदळकर यांचे 0.17.50 हे.आर.चौ.मी.क्षेत्रापैकी 09.00मीटर लांबी व अडीच मीटर रुंदीचे क्षेत्र निरंतर हक्काने वापरासाठी तसेच जाणेयेणेसाठी रस्ता कायमपणे वापरासाठी दिलेला आहे. त्याची सातबाराचे इतर हक्कात नोंद ठेवणेकरिता सुमित भैरुमल ओसवाल यांचा अर्ज व दुय्यम निबंधक रत्नागिरी यांजकडील दस्त क्रमांक 6617/2026 दिनांक 15/10/2026 आलेवरून नोंद केली.",
  "talathi": "सचिन प्रकाश पाटील"
}
