{
  "village_code": "273200060404180000",
  "village_name": "टेंभ्ये",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 3636,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:14:48Z",
  "surveys": [
    "98/39"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : जनता सह. बँक लि. पुणे, शाखा पावस तर्फे ऑथराईज्ड सिग्नेटरी चिन्मय चंद्रशेखर साने\nलिहून घेणार : अमृता मंगेश भारती\nयांनी सर्व्हे क्रमांक : 98/39 तपशिल : प्रमाणे प्रिया संदिप गोगटे यानी जनता सह.बँक लि. पुणे,शाखा पावस तर्फे ऑथराईज्ड सिग्नेटरी श्रीप्रसाद श्रीकृष्ण दांडेकर यांच्या कडुन रक्कम रुपये 2465000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.\nफेरफार क्रमांक 3296 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अमृता मंगेश भारती यांचा अर्ज, सह दु.नि. रत्नागिरी यांचे कडील दस्त क्रमांक RTN-6123-2026 दि. 10/09/2026, जनता सहकारी बँक लि. पुणे, शाखा पावस यांचेकडील पत्र क्र. 028/1521/126 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करण्यासाठी नोंद केली.",
  "talathi": "किर्ती विजय सावंत"
}
