{
  "village_code": "273200060404190000",
  "village_name": "टिके",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 5547,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:14:33Z",
  "surveys": [
    "128/41",
    "129/5",
    "130/32",
    "130/41",
    "131/25",
    "131/45",
    "142/6",
    "143/अ/1/6/अ",
    "16/15/अ",
    "29/7",
    "35/21",
    "35/36",
    "35/49",
    "73/20/ब",
    "74/32",
    "75/4",
    "78/51",
    "78/56",
    "78/60"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार किसन बाब्या भातडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव कृष्णा बाब्या भातडे ऐवजी किसन बाब्या भातडे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार रत्नागिरी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.4 दि. 28/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 04/02/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-25437347 अन्वये कृष्णा बाब्या भातडे ऐवजी किसन बाब्या भातडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "भक्ती सुनिल वायंगणकर"
}
