{
  "village_code": "273200060404240000",
  "village_name": "नाणीज",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1972,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:21:31Z",
  "surveys": [
    "146"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nलिहून घेणार : नाणीज विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि.नाणीज\nलिहून देणार : प्रकाश केशव गुरव रा. नाणीज यांनी रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 146 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक नाणीज विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि.नाणीज यांचेकडील पत्र क्रमांक RTN/105/26 दिनांक 7-9-2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सौरभ मोहनराव जाधव"
}
