{
  "village_code": "273200060404240000",
  "village_name": "नाणीज",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1977,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:21:31Z",
  "surveys": [
    "447"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढी मर्या. राजापूर, शाखा पाली\nगहाणखत लिहुन देणार : दत्ताराम जयराम शिवगण रा. नाणीज यांनी दुय्यम निबंधक रत्नागिरी यांचेकडील दस्त क्रमांक 6912-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 447 क्षेत्र 0.3600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्ताराम जयराम शिवगण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nशाखाधिकारी श्री. प्रकाश गणेश भाबळे (खाता क्रमांक :- 0) ,\nसंमती देणारे खातेदार :\nकरण बाळकृष्ण शिवगण - सहकर्जदार (खाता क्रमांक :- 197) ,\nबाळकृष्ण धोंडू शिवगण - कर्जदार (खाता क्रमांक :- 197) ,",
  "talathi": "सौरभ मोहनराव जाधव"
}
