{
  "village_code": "273200060404400000",
  "village_name": "भाट्ये",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 4669,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:29:32Z",
  "surveys": [
    "26/अ/5",
    "27/8",
    "59/17",
    "59/9",
    "67/56"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक/आरटीएस/155/दुरुस्ती आदेश/80/2026\nआदेश दिनांक : 19/05/2026\nबाजूस दाखल मिळकतीमाध्ये मा.तहसीलदार,रत्नागिरी यांचे कडील आदेश क्रमांक/आरटीएस/155/दुरुस्ती आदेश/80/2026 दिनांक 19/05/2026 आलेवरून प्रमोदिनी प्रभाकार भाटकर, प्रशांत प्रभाकर भाटकर,श्रीकांत प्रभाकर भाटकर, स्मिता प्रभाकर भाटकर, स्वाती राजीव देशपांडे व उर्मिला प्रभाकार भाटकर यांची नावे कमी करून श्री.प्रभाकर भिवा भाटकर यांचे नाव समाविष्ट करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "सृष्टी गजानन साळवी"
}
