{
  "village_code": "273200060404420000",
  "village_name": "फणसोप",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 7133,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:26:47Z",
  "surveys": [
    "131/अ/19क/1अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nनोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 02/011/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/011/2026\nलिहुन देणार:- मिलिंद विनायक साळवी रा. फणसोप(खाता क्रमांक10665) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 131/अ/19क/1अ/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1149 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0588 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार : अशफाक कासम मुकादम , (खाता क्रमांक :-12420)गट/सर्व्हे क्रमांक 131/अ/19क/1अ/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0588 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7669 दिनांक 29/11/2024 प्रमाणे रक्कम रुपये 724000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "आकाश अशोकराव भगत"
}
