{
  "village_code": "273200060404440000",
  "village_name": "वाईंगणी",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 644,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:39:50Z",
  "surveys": [
    "191"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nहुसैन याकुब फोंडु रा. वाईंगणी(खाता क्रमांक111) गट/सर्व्हे क्रमांक191, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nअसीम हुसैन फोंडू ,आवेश हुसैन फोंडू - - -, (खाता क्रमांक :-632)गट/सर्व्हे क्रमांक 191 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4100 आणि पोटखराब क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी यांचेकडील हिबा (बक्षीसपत्र) दस्त क्रमांक 28352 दिनांक 09/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "विश्वंभर पंडित मुरकुटे"
}
