{
  "village_code": "273200060404490000",
  "village_name": "पावस",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 13468,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-10",
  "objection_until": "2026-10-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:25:40Z",
  "gone_at": "2026-11-04T10:45:04Z",
  "surveys": [
    "105/2/1/2/2/5",
    "107/2/29"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/09/2026\nअबीद उस्मान कोंडकरी रा.पावस ता.जि.रत्नागिरी यांनी राजापूर अर्बन को.ऑप बँक लि.राजापूर (रत्नागिरी) यांचेकडून कर्ज रु.20,00,000/- रक्कम व त्यावरील व्याज,सरचार्ज,नोटीस फी व इतर खर्च रु.3,88,767/- दिनांक - 23/01/2026 पर्यत थकविले आहे.त्यामुळे मा.विशेष वसुली व विक्री अधिकारी राजापूर अर्बन को.ऑप बँक लि.राजापूर (रत्नागिरी) यांचेकडून अबीद उस्मान कोंडकरी यांना सदर मिळकतीतील आपला हिस्सा खरेदी देणेस,तबदील करणेस,बोजा नोंद करणेस,बक्षीस देणेस,देणगी देणेस,हस्तांतरण करणेस मनाई आदेश करण्यात आलेने अर्ज,मा.सहकार न्यायालय हुकुमनामा व मा.विशेष वसुली व विक्री अधिकारी राजापूर अर्बन को.ऑप बँक लि.राजापूर (रत्नागिरी) यांचेकडील जा.क्र.एस.आर.ओ./273/2026 दिनांक - 21/08/2026 च्या पत्राने 7/12 च्या इतर हक्कात नोंद केली.",
  "talathi": "महेंद्र मधुकर चौघुले"
}
