{
  "village_code": "273200060404490000",
  "village_name": "पावस",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 13484,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T10:45:04Z",
  "surveys": [
    "25/3/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nमा. : उप सचिव महसुल व वन विभाग यांचेकडील\nआदेश क्रमांक : महसुल व वन विभाग परिपत्रक क्र.एस-14/2168162 प्र.क्र.458/ल 6 , दिनांक : 25/09/1992\nअन्वये आदेशीत केल्या प्रमाणे\nमौजे - पावस ता.जि.रत्नागिरी येथील स.नं./हि.नं.25/3/ब क्षेत्र - 0.4100 हे.आर आकार 0.24 ही मिळकत फारुख अ.रहिमान सावकार यांचे नावे दाखल आहे.सदर मिळकतीला त्यांनी आपली पत्नी तनविरा फारुक सावकार हिचे नाव लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत सदर 7/12 कागदी सहहिस्सेदार म्हणून नाव लावणेसाठी अर्ज,संमतीपत्र ही कागदपत्रे सादर केल्या\nप्रमाणे खाते नं. 451 मधील\nगट नं. /स. नं. 25/3/ब यामध्ये\nश्री/ श्रीमती तनविरा फारुक सावकार\nयांचे/यांची नावे समाविष्ट करण्यात येत आहे.",
  "talathi": "महेंद्र मधुकर चौघुले"
}
