{
  "village_code": "273200060404500000",
  "village_name": "गणेशगुळे",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 3722,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:36:52Z",
  "surveys": [
    "44/7/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : आरटीएस/155/दुरुस्तीआदेश/140/2025\nआदेश दिनांक : 09/07/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीमध्ये मा.तहसिलदार रत्नागिरी यांचेकडील आदेश क्रमांक/आरटीएस/155/दुरुस्तीआदेश/140/2025 तहसीलदार रत्नागिरी दिनांक 09/07/2026 अन्वये खालीलप्रमाणे आदेश केले आहे.\n1)अर्जदार यांचा अर्ज मंजूर करण्यात येत आहे.\n2)मौजे गणेशगुळे येथील सर्व्हे नंबर 44 हिस्सा नंबर 7ब चे 7/12 वरील कब्जेदार सदरी दाखल असलेले बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पावस हे नाव कमी करून इतर अधिकारातील स्वप्नील सुनिल तोडणकर ,प्रसाद सुनिल तोडणकर, सुविधा सुनिल तोडणकर,पुजा सुनिल तोडणकर,प्रदीप मारुती तोडणकर ,प्राजक्ता प्रदीप विलणकर यांची नावे कब्जेदार सदरी दाखल करण्यात यावी.\nवरीलप्रमाणे मा.तहसिलदार रत्नागिरी यांचेकडील आदेश क्रमांक/आरटीएस/155/दुरुस्तीआदेश/140/2025 तहसीलदार रत्नागिरी दिनांक 09/07/2026 प्राप्त झालेवरून 7/12 वरील कब्जेदार सदरी दाखल असलेले बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पावस यांचे नाव कमी करून इतर अधिकारातील स्वप्नील सुनिल तोडणकर ,प्रसाद सुनिल तोडणकर सुविधा सुनिल तोडणकर,पुजा सुनिल तोडणकर,प्रदीप मारुती तोडणकर ,प्राजक्ता प्रदीप विलणकर यांची नावे इतर अधिकारातून कमी करुन,कब्जेदार सदरी दाखल करण्याकामी वरील आदेशाप्रमाणे नोंद केली.",
  "talathi": "शिल्पा विजय मयेकर"
}
