{
  "village_code": "273200060404500000",
  "village_name": "गणेशगुळे",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 3728,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T05:35:32Z",
  "surveys": [
    "169/23",
    "169/3",
    "44/7/अ",
    "46/11",
    "46/4",
    "46/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 05/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nलिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडीया , रत्नागिरी\nलिहुन देणार : सुविधा सुनिल तोडणकर रा. गणेशगुळे यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 1 दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 169/23, 169/3, 44/7/अ, 46/11, 46/4, 46/9, वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुविधा सुनिल तोडणकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1162दिनांक 25/09/2026,व पत्र क्रमांक 1178 दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिल्पा विजय मयेकर"
}
