{
  "village_code": "273200060404550000",
  "village_name": "कुर्धे",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2533,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:25:34Z",
  "surveys": [
    "88अ/1/2/ब",
    "88अ/1/3/अ",
    "88अ/1/3/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nश्री./श्रीमती दिपक यशवंत तळेकर यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 88 अ /1/2/ब , 88 अ /1/3/अ ,88 अ/1/3/ब या वरील खातेदार कै. सुलभा यशवंत तळेकर ह्या दिनांक 19/11/2025 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) दिपक यशवंत तळेकर - नाते : मुलगा, वय :50\n2) सुगंधा सुनिल गुळेकर - नाते : मुलगी , वय ,53\n3) सुविधा सुनिल रावणंग - नाते : मुलगी ,वय 47\n4) पुजा प्रसन्न पाष्टे - नाते : मुलगी , वय 43\nकुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञापत्र क्र./सेतु /अफिडेव्हीट /एस.आर /15034/2026 दिनांक 29/09/2026 कार्यकारी दंडाधिकारी तहसीलदार कार्यालय रत्नागिरी व मृत्यु नोंदीचा दाखला जबाब आलेवरून कुळ सदरी दाखल असलेले कुळातील मयताचे नाव कमी करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "मिनाक्षी लक्ष्मीकांत कदम"
}
