{
  "village_code": "273200060404570000",
  "village_name": "मावळंगे",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1873,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:34:06Z",
  "surveys": [
    "1502/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : जनता सहकारी बँक लि.पुणे\nलिहून घेणार : विद्याधर वासुदेव गोगटे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 1502/1 तपशिल : जनता सहकारी बँक लि शाखा पावस यांचा रक्कम रु 50,000(पन्नास हजार रु ) मात्र चा बोजा. - 1284\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्रमांक संदर्भ :1535/688 दिनांक 19/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शार्दुल दिपक नागवेकर"
}
