{
  "village_code": "273200060404570000",
  "village_name": "मावळंगे",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1875,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:34:06Z",
  "surveys": [
    "641"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nबाजूस नमूद केलेली मिळकत मौजे मावळंगे येथील स.नं./गट नं.641 भूधारणा पध्दत नि.स.प्र. अशी दाखल आहे. सदरबाबत मा. जिल्हाधिकारी साहेब रत्नागिरी यांजकडील पत्र क्र. कुवशा/कार्या-2/कलम 43/सुधारणा 2014 चे परिपत्रक तसेच शासन परिपत्रक क्र. टी.ए.एन.सी. 04/2013 प्र.स. 196/ज – 1 दि. 11/02/2014 व 07/05/2014 प्रमाणे नि.स.प्र.कु.का. 43 च्या जमिनी वर्ग 1 (खालसा ) करणेबाबत या मिळकतीच्या आकारणीची 40 पट रक्कम हि शासन महसूल व वन विभाग यांचेकडील परिपत्रक क्र.जमिन -2025/प्र.क्र.336/जमीन-01 दि.16/जुलै 2026 नियमामुळे 40 पट नजराणा रक्कम रद्द करण्यात आली आहे.त्यामुळे उक्त अधिनियमानुसार सदर मिळकतीची भूधारणा पध्दत बदलून वर्ग – 1 (खालसा) करणेकामी मा. तहसीलदारसो रत्नागिरी यांजकडील आदेश क्र. आरटीएस/नजराणा/एस.आर.नं/206/2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे नोंद केली.",
  "talathi": "शार्दुल दिपक नागवेकर"
}
