{
  "village_code": "273200060404570000",
  "village_name": "मावळंगे",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1876,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:34:06Z",
  "surveys": [
    "472"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nबाजूस दाखल केलेली मिळकत मौजे मावळंगे येथील असून गट नं. 472 हि मिळकत अशोक लक्ष्मण जाधव वगैरे यांचे नावे दाखल असून सदर मिळकतीच्या इतर अधिकार सदरी “रामचंद्र गणेश ठाकूर यांच्या नावाचा बोजा “ हा शेरा नमूद आहे. सदर शेरा कमी करणेबाबत भोगाधिकार मूल्य म्हणजे आकारणीच्या 150 पट रक्कम जमीन मालक यांनी पावती क्रमांक RC/565657/2026-27/38/1791284062 दिनांक 06/10/2026 ने भरणा केली असून मा. महसूल नायब तहसिलदार रत्नागिरी यांजकडील आदेश क्र.क्रमांक/आरटीएस/कावि/1144/2026 दिनांक 07/07/2026 प्रमाणे इतर अधिकार सदरी असलेला “मालकी हक्कातून रामचंद्र गणेश ठाकूर बोजा शेरा “ हा शेरा कमी करणे कामी नोंद केली.",
  "talathi": "शार्दुल दिपक नागवेकर"
}
