{
  "village_code": "273200060404600000",
  "village_name": "मेर्वी",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 8516,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:36:17Z",
  "surveys": [
    "24/अ/1/7/5/क",
    "25/4/4",
    "26/1/6/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nबाजुस दाखल मिळकतीत श्री. दर्शन राजाराम भुते यांनी अर्ज दिला की, कुळ कै. राजाराम तुकाराम भुते\nहे दिनांक 09/05/2023 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) सुवर्णा राजाराम भुते - नाते : पत्नी , वय :65\n2) दर्शन राजाराम भुते - नाते : मुलगा , वय ,43\n3) लीना विजय शर्मा - नाते : मुलगी ,वय 35\nकुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञापत्र क्र./सेतु /अफिडेव्हीट /एस.आर /14476/2026 दिनांक 22/09/2026 कार्यकारी दंडाधिकारी तहसीलदार कार्यालय रत्नागिरी, मृत्यु नोंदीचा दाखला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल करणेसाठी नोंद केली असे.",
  "talathi": "मिनाक्षी लक्ष्मीकांत कदम"
}
