{
  "village_code": "273200060404600000",
  "village_name": "मेर्वी",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 8517,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:36:17Z",
  "surveys": [
    "13/1/2/143",
    "191/1/21",
    "196/8/4",
    "196/8/6",
    "198/1/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या मिळकतीत श्रीमती. प्रियांका हरीशंद्र मांडवकर यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 196/8/4, 196/8/6, 198/1/8, 191/1/21, 13/1/2/143 या वरील खातेदार कै. आनंदी शांताराम जोशी ह्या दिनांक 28/07/2025 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) अस्मिता अशोक जोशी - नाते : सुन, वय :53\n2) रोहित अशोक जोशी - नाते : नातु , वय ,29\n3) प्रियांका हरिश्चंद्र मांडवकर - नाते : मुलगी ,वय 55\n4) शैलजा शशिकांत जोशी - नाते : मुलगी , वय 66\nअशोक शांताराम जोशी नाते- मुलगा - मयत मृत्यु दिनांक -22/02/2001\nकुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञापत्र क्र./सेतु /अफिडेव्हीट /एस.आर /7071/2026 दिनांक 22/06/2026 कार्यकारी दंडाधिकारी तहसीलदार कार्यालय रत्नागिरी व मृत्यु नोंदीचा दाखला जबाब आलेवरून कुळ सदरी दाखल असलेले कुळातील मयताचे नाव कमी करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "मिनाक्षी लक्ष्मीकांत कदम"
}
