{
  "village_code": "273200060404660000",
  "village_name": "गांवखडी",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 9659,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T10:36:09Z",
  "surveys": [
    "23/4/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : टेनन्सी/अपिल/02/2024\nआदेश दिनांक : 30/10/2026\nबाजूस दाखल मिळकती संबंधी मा. उपविभागीय अधिकारी साो. रत्नागिरी यांजकडील आदेश क्रमांक टेनन्सी/अपिल/02/2024 दिनांक 30/10/2026 नुसार पूर्वीचा मौजे गावखडी येथील फेरफार क्रमांक ९३६१ दिनांक २८/१२/२०२३ संबंधी मा. नायब तहसीलदार साो. (सं.गां.यो.) रत्नागिरी यांनी दिलेला आदेश कुळवहिवाट दावा क्रमांक 02/2022 आदेश दिनांक 31/07/2023 नुसार दिलेला आदेश वरील आदेशान्वये मा. उपविभागीय अधिकारी साो. रत्नागिरी यांनी खालील प्रमाणे आदेश पारित केले आहेत. 1) अपिल मंजूर करण्यात येत आहेत. 2) नायब तहसीलदार (संगायो), रत्नागिरी यांनी कुळ वहिवाट दावा क्रमांक 02/2022 मध्ये दिनांक 31/07/2023 रोजी पारित केलेला आदेश रद्द करण्यात येत आहे. असे आदेशा मध्ये नमूद असल्याने वरील आदेशानुसार फेरफार क्रमांक ९३६१ ने बाजूस दाखल मिळकतीवर झालेला अंमल मूळ स्थितीत आणण्यासाठी म्हणजेच पार्वती धोंडू शिवगण पैकी क्षेत्र ०.१५.०० हे.आर. असा कुळ असलेला शेरा कमी करण्यासाठी नोंद केली.",
  "talathi": "सचिन दत्तात्रय शेवाळे"
}
