{
  "village_code": "273200064320700001",
  "village_name": "झाडगांव म्यु.आत",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 17285,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:13:06Z",
  "surveys": [
    "269/अ1अ1अ1अ1/अ1अ1/2/2/15/2/14ब2/14क2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026\nलिहून घेणार : जनता सहकारी बँक लि.,पुणे शाखा चिपळूण\nलिहून देणार : माधव मुरलीधर पाध्ये रा. झाडगांव म्यु.आत यांनी दुय्यम निबंधक रत्नागिरी यांचेकडील दस्त क्रमांक 3865 दिनांक 30/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5850000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 269/अ1अ1अ1अ1/अ1अ1/2/2/15/2/14ब2/14क2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जनता सहकारी बँक लि.,पुणे शाखा चिपळूण यांचेकडील पत्र क्रमांक 2026/448 दिनांक:-13/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5850000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विनायक रामचंद्र लटके"
}
